latest Marathi status
for best Marathi SMS and status stay tuned to the blog
लोक म्हणतात सरकारने lockdown 4 लावला.
मी म्हणतो lock ची चावी तुमच्याकडे असताना तेच lock चार-चार वेळा कशाला लावता??
Marathi status
Lockdown मध्ये सगळ्यात उत्साही प्राणी म्हणजे विद्यार्थी😛😛
च्यायला सगळ्यात जग बंद पडलं आणि परत चालू व्हायला लागलं पण शाळा कॉलेज काय चालू होत नाहीत.
सोशल मीडियाच्या जमान्यात ऑनलाइन एज्युकेशन कोण बसेल??
Lockdown 10 लावला तरी आमचा जाहीर पाठिंबा😁😛😀
Marathi status
खूप दिवसापासून एक प्रश्न पडला होता की चिनी एवढे मोठी भिंत का बनवून ठेवली?
कदाचित जगातील प्रत्येक माणसामाणसांमध्ये त्यांना भिंत निर्माण करायची असेल आणि त्याचा प्रतीक म्हणून त्यांनी ही भिंत बनवली!!😛😛😛
Marathi status
चायनाच्या मालाची गॅरंटी त्यांना स्वतःला देता येत नाही!😀
पण 2019 मध्ये मॅनिफॅक्चर झालेल्या एका प्रोडक्टची गॅरंटी मात्र सगळे जग देत आहे😛😛
Marathi status
अगर तुम मिल जाओ
जमाना छोड देंगे हम!
असं म्हणताना आता दहा वेळा विचार करा😀
कारण पॉझिटिव्ह भेटला तर जमना तुम्हाला सोडून देईल😛😛😁
Marathi status
यार खूप अभ्यास करायचा आहे पण काय करू कॉलेजची लायब्ररीत बंद आहे!
परीक्षा दिली असती रे पण घेणारच कोणी नाही!!
विद्यार्थ्यांचा मूड नाही नाहीतर खूपच चांगला आहे आजकाल😁😁
Marathi status
देशात असा पहिलाच उन्हाळा चालू आहे
जास्त लोक करीना कटरीना ला बघण्यापेक्षा
किराणा आणि कोरोना बघत आहेत😁😁😛
special Marathi status
नशीब समजा की कोरोनावर मेड इन चायना असं लेबल अधिकृत रित्या लागलं नाही!!
नाहीतर सगळ्या जगात आत्ता पेक्षा 10 पट पसरला असता😛😛
कारण मेड इन चायना वस्तूंचं जगाला खूपच जास्त वेड आहे😛😛
Corona special Marathi status
इम्पोर्टेड गोष्टींपुढे लोकल गोष्टींना नाव ठेवणारयांनो कोणताही टॅक्स, कोणताही जीएसटी, कोणतीही कस्टम ड्युटी, न भरता कोरोनाव्हायरस भारतात आलेला आहे.
याला पण तुमच्या इम्पोर्टेड गोष्टींच्या वेडापायी घ्या मग जवळ😛😛
laptop special Marathi status
Lockdown च्या काळात तिचे चाहते दोन महिने विरह सहन करत राहिले,
याच्या आधी त्यांनी असे दिवस कधीच नव्हते पाहिले.
मी दारू बद्दल बोलतोय तुम्ही कसला विचार करून राहिले??
Original Marathi status
या उन्हाळ्यात बायकांचे खूपच हाल चालू आहेत
टीव्हीवर नवीन काही येत नाही.
शेजारणी सोबत बोलता येत नाही.
टीव्ही आणि कुजबुज नसेल तर काय करायचं त्यांनी😛😁
पण एक गोष्ट मात्र चांगली झाली
नवऱ्यावर नजर ठेवायची गरज आता पडत नाही😁😁😛
Marathi status
ज्या मुंबई-पुण्याच्या लोकांनी महापुराच्या काळात सगळ्या महाराष्ट्राला मदत केली!!
उन्हाळ्याच्या सुरुवातीला लोकांनी त्यांची खिल्ली उडवली.
आता तरी त्यांची मदत करा दाखवून द्या त्यांना की हा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे..
Marathi status
जे प्रेमाचे पक्षी उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी उडत जातात.
तेच आपल्या आपल्या घरट्यात बसून एकमेकांपासून दूर राहून रडत बसतात.
Marathi status
विद्यार्थ्यांना समजले की कोरोना विषाणूमुळे जग दहा वर्षांपेक्षा मागे जाईल तेव्हा ते शुद्धीवर आले,
गण्याने तर मास्तर ला फोन लावून सांगितलं
कि मी पहिलीच बसणार नाही!
इथे आधीच दहावी पास होण्याचे वांदे चाललेत.
Marathi status
2020 मध्ये पावसाच्या आधी पोलिसांनी घराच्या बाहेर पडणाऱ्या सर्वांना चांगलाच धुवून काढलं.
#lockdown 1
for best Marathi status stay tuned to the blog.
comment and share with all of your friends.
2 Comments
खूप मस्त तेजस लॉकडाऊन चा तू इतका सद उपयोग करतोय आणि त्यात सुधा तुझा positive vichaar kartoy very good... Keep it up,
ReplyDeleteThank you for your response
Deleteया ब्लॉगशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा कोणत्याही प्रकारच्या संपर्कासाठी ई-मेल करा